मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी सोहराबुद्दीन केसमध्ये हवा तसा निकाल देण्यासाठी माझ्या भावाला शंभर कोटीची ऑफर दिली होती : दिवंगत न्या. लोयांची भगिनी
मी लोया यांच्या ज्या आप्तांशी बोललो त्यातील एक आहेत अनुराधा बियाणी, धुळे येथे व्यवसाय करणाऱ्या वैद्यकीय डॉक्टर. त्यांनी माझ्याकडे एक स्फोटक दावा केला. त्या म्हणाल्या, ‘त्याने मला विश्वासात घेऊन सांगितले होते की, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी त्याला शंभर कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली- सोयीस्कर हवा तसा निकाल देण्याच्या बदल्यात.’ .......